Download सौ. नम्रता योगेश लोंढे APK for Android - Games - Free - Latest Version

qr

सौ. नम्रता योगेश लोंढे APK

आपल्या अडचणी आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत.

Version1.5 (6)
UpdatedDec 13, 2018 (2 years ago)
DeveloperDigisky InfoTech
CategoryApps, Social
IDcom.digiskyinfotech.namratayogeshlondhe
Installs100+

सौ. नम्रता योगेश लोंढे.
वॉर्ड क्रमांक - ८

नगरसेविका पिं. चिं. म. न. पा.,
सदस्या स्थायी समिती पिं. चिं. म. न. पा.,
सभापती "क" प्रभाग समिती पिं. चिं. म. न. पा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका सौ. नम्रता योगेश लोंढे आणि भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे ह्या अँप्लिकेशन सोबत DIGITAL INDIA ला सपोर्ट करीत आहेत.

आपल्या अडचणी तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या साठी सौ. नम्रता योगेश लोंढे हे अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत.
आपली तक्रार तुम्ही आम्हाला ह्या अँप्लिकेशन मार्फत कळवू शकता.

तसेच आपल्या वॉर्डातील होणाऱ्या
- दररोजच्या घडामोडी,
- वॉर्डातील विकासकामे,
- वॉर्डातील होणारे विविध कार्यक्रम,
- सरकारी योजना,
- आपत्कालीन महत्वाचे संपर्क,
- आमचा पुढील दृष्टिकोन,
- वर्तमान पत्रं,
- सरकारी तसेच खाजगी नोकरीची माहिती,
- वॉर्डातील फोटो,
- सरकारी सेवा
आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत.

आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव उपस्थित आहोत...

सौ. नम्रता योगेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. योगेश भगवान लोंढे.

What's New

आपल्या अडचणी आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत.

Email: digiskymedia@gmail.com

See more
See more