Information

IDcom.manty.firsttotenclassstudy
DeveloperManty Apps
Version1.4 (5)
UpdatedAug 08, 2019 (8 months ago)
Installs5,000+

All Classes Syllabus ( 1st to 10th अभ्यासक्रम ) APK

इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचा सरकार मान्य अभ्यासक्रम एकाच अँप मध्ये.

हे अँप आपल्याला शालेय अभ्यासक्रम विषयी माहिती प्रदान करते.या अँप मध्ये इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतची सर्व पुस्तके आपल्या PDF स्वरुपात मिळतील. हे अँप शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय अभ्यासक्रम जानकारांसाठी उपयुक्त आहे .
हे अँप आपल्याला पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची माहिती देते.या अँप मध्ये पहिली ते दहावी
पर्यंतची सर्व पुस्तके आपणास मिळतील जे की आपण वाचू शकता आणि जतन पण करू शकता.हे अँप प्राथमिकतसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वापरू शकतात तसेच शालेय अभ्यास क्रमात रूचि असणारे देखील वापारु शकतात.

समाविष्ट केलेली माहिती
1. इयत्ता १ ली अभ्यासक्रम
2. इयत्ता २ री अभ्यासक्रम
3. इयत्ता ३ री अभ्यासक्रम
4. इयत्ता ४ थी अभ्यासक्रम
5. इयत्ता ५ वी अभ्यासक्रम
6. इयत्ता ६ वी अभ्यासक्रम
7. इयत्ता ७ वी अभ्यासक्रम
8. इयत्ता ८ वी अभ्यासक्रम
9. इयत्ता ९ वी अभ्यासक्रम
10. इयत्ता १० वी अभ्यासक्रम

- 1st Class/standard Marathi medium Syllabus
- 2nd Class/ standard Marathi Syllabus
- 3rd Class/standard Marathi Syllabus
- 4th Class/ standard Marathi Syllabus
- 5th Class/standard Marathi Syllabus
- 6th Class/standard Marathi Syllabus
- 7th Class/standard Marathi Syllabus
- 8th Class/ standard Marathi Syllabus
- 9th Class/standard Marathi Syllabus
- 10th Class/standard Marathi syllabus SSC Syllabus

कृपया आपल्या सूचना आम्हाला या manty.apps@gmail.com ई-मेल वर कळवा.


Email: manty.apps@gmail.com

... Read more

Latest Version

1.4 (5) Aug 08, 2019
armeabi-v7a, x86, ...Aug 08, 2019
Android TV, Tablet, ...Aug 08, 2019
Android 4, 5, 6, 7, 8, 9, 10Aug 08, 2019
Download APK(2 MB)