Download Chaitanyadeep - चैतन्यदीप APK for Android - Latest Version - Free

qr

Chaitanyadeep - चैतन्यदीप APK

चैतन्यदीप Mobile App मध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक तंञाचा वापर करण्यात आलेला आहे.

Version2.0.1 (22)
UpdatedDec 23, 2020 (4 months ago)
Developerचैतन्यदीप - MRA LAB
CategoryApps, Social
IDcom.mralab.chaitanyadeepapp
Installs1,000+

आपल्या हक्काच्या या दोन्ही संकेतस्थळांवर जावून आपणांकडील विवाहेच्छुक उमेदवाराचा परिपूर्ण परिचय मुक्तपणे भरू शकता.
तसेच ते वधू-वर पालकांना बघण्यासाठीही उपलब्ध आहेत.नियमित update होणारी ही तंञज्ञाने नवनवीन अविष्कार घेवून येणार आहेत. 1992साली सुरू झालेल्या चैतन्यदीपचा 2017 मध्ये रजतमहोत्सव साजरा होणेवेळी परिपूर्ण अशी ही चैतन्यदीपची आधुनिक अंगे आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजाचे अविभाज्य अंग झालेली असतील हा आत्मविश्वासरुपी आशावाद आम्ही बाळगून आहोत.Mobile App
मध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक तंञाचा वापर करण्यात आलेला आहे.

What's New

- UI changes
- Performance enhancement

Email: chaitanyadeep1992@gmail.com

See more