Netbhet नेटभेट APP
Ottieni l'accesso in movimento a vari corsi online in Marathi. I corsi provengono principalmente da quattro categorie di salute, ricchezza, relazioni e creatività. Netbhet Android App può essere una soluzione completa di formazione online, corsi e webinar ricchi di valore.
नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील, वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस! महाराष्ट्रातील अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट, माहितीने भरलेले अप्लिकेशन सादर करत आहे.
कधीही, कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत , , माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.
नेटभेट अॅपची ठळक वैशिष्टये :-
In qualsiasi momento / कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही!
Qualsiasi luogo / कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका!
Il tuo ritmo / वेगाने शिका ! - अगदी आपल्या वेगाने शिका! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील!
 
  

