Information

IDmavericksolution.jalnasamparkapp
DeveloperJalna Sampark App
Version10.10.19 (9)
UpdatedOct 09, 2019 (6 months ago)
Installs10,000+

Jalna Sampark App APK

जालना जिल्हावासीयांना जालना संपर्क अ‍ॅप हा अत्यंत उपयोगी पडणार.

अ‍ॅपची वैशिष्ट्ये :-
जालना संपर्क अ‍ॅप (Jalna Sampark App) मध्ये जालना जिल्ह्यातील पत्रकार बांधव तसेच गाव शहरापासून ते जिल्ह्यापर्यंतचे लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे, संघटनेचे नेते, पदाधिकारी, उद्योजक तसेच व्यापारी बांधव, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे फोटोसह नाव, पद, शहर आणि व्हाट्सअ‍ॅप किंवा मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांचे संपर्क क्रमांकही देण्यात येत असून असून अ‍ॅपमधून थेट कॉलही करता येणार आहे. जालना संपर्क अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना आपले लेख, आपले विचार, आपल्या भावना सुध्दा सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. तसेच शासकीय योजना, विद्यार्थी /युवा कॉर्नर, मोबाईल विशेष, विविध वृत्तपत्र, युट्युब व वेबसाईटच्या लिंक अशी अनेक प्रकारची माहिती सुध्दा यामध्ये राहणार आहे. सदरील अ‍ॅपमध्ये नियमितपणे माहिती अपडेट होत राहील अशा पध्दतीने अ‍ॅपचे नियोजन करण्यात आले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला हा अ‍ॅप जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करेल शिवाय जिल्ह्यासह महाराष्ट्रातील असंख्य नागरीकांना उपयोगी आणि सहाय्यक ठरेल यात शंका नाही.


Email: jalnasampark@gmail.com

... Read more

Latest Version

10.10.19 (9) Oct 09, 2019

Other versions

armeabi-v7a, x86, ...Oct 09, 2019
Android TV, Tablet, ...Oct 09, 2019
Android 4, 5, 6, 7, 8, 9, 10Oct 09, 2019

Old Versions

10.10.19 (9)Jan 10, 2020
12.06.19 (6)Jun 13, 2019
01.06.19 (5)Jun 01, 2019
See more
Download APK(19 MB)