Netbhet नेटभेट APP
이동 중에 마라 티어의 다양한 온라인 코스에 액세스하십시오. 코스는 주로 건강, 부, 관계 및 창의성의 네 가지 범주로 구성됩니다. Netbhet Android 앱은 온라인 교육, 코스 및 가치있는 웨비나의 원 스톱 솔루션이 될 수 있습니다.
नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील, वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस! 더보기
कधीही, कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत, लेख, माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.
नेटभेट अॅपची ठळक वैशिष्टये :-
언제든지 / कधीही शिका-आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही!
모든 장소 / कुठेही शिका-घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगी कोठेही शिका!
당신의 페이스 / आपल्या वेगाने शिका! -선주문 됨 आपल्या वेगाने शिका! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील!
 
  

