qr

PSI-STI Guidance - MPSC Exams APK

"PSI-STI Guidance" Android App is Best for MPSC, PSI, STI, Police, Talathi Exams

Version1.0 (1)
UpdatedJan 10, 2017 (4 years ago)
DeveloperWebslogy Infotech
CategoryApps, Education
IDcom.apps.psistiguidance
Installs50,000+

PSI-STI Guidance हे Android अॅप पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. या अॅपमध्ये नागरीकशास्त्र (Civics), सामान्य विज्ञान (Science), अंकगणित/बुद्धीमत्ता (Mathematics), भूगोल (Geography), अर्थव्यवस्था (Economy), इतिहास (History) या विषयांची स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी सर्व माहिती दिली आहे. तसेच दररोज चालू घडामोडी व नवीन नौकऱ्याविषयी माहिती पुरविली जाते. हे App म्हणजे माहितीचा खजिनाच आहे.

** PSI-STI Guidance अॅपची वैशिष्ट्ये **

* PSI, STI, Assistant तसेच सर्व स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण माहिती दिली आहे.
* दररोज अतिमहत्वाच्या चालू घडामोडी प्रकाशित होतात.
* दररोज येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे संभाव्य प्रश्नसंच प्रकाशित होतात.
* सर्व नवीन नौकऱ्याबद्दल Updates पुरविले जातात.
* लक्षात राहतील अश्या Short Notes प्रकाशित होतात.
* नवीन माहितीचे Notification लगेच दिले जाते.
* हे अॅप तुम्ही Offline सुद्धा वापरू शकता.
* तुम्हाला आवडलेली माहिती तुम्ही लगेच मित्रांना Share करू शकता.
* असे अजून भरपूर वैशिष्ट्ये आहेत.

** खालील स्पर्धा परीक्षेसाठी हे अॅप उपयुक्त आहे **

* महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा
* विक्रीकर निरीक्षक (Sales Tax Inspector) (MPSC STI)
* पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) (MPSC PSI)
* सहाय्यक (MPSC Assistant)
* वन विभाग भरती (MPSC Forest Departmant Recruitment)
* महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teachers Eligibility Test) (TET)
* महिला बाल विकास भरती (Women and Child Development Recruitment)
* Mahatransco भरती
* Mahadiscom भरती
* तलाठी भरती (Talathi Recruitment)
* पोलीस भरती (Police Recruitment)
अश्या भरपूर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे हे Android App आहे.

********************************************************************************************
Disclaimer:
we respects the copyrights, trademarks and intellectual property of others and also we expect this from other users. In this app, if you found any information that is owned by you or any content that violates your intellectual property rights, please contact to us at apps@mpscworld.com.
*********************************************************************************************


Email: webslogy@gmail.com

See more
See more

See more