Serviceplayers icon

Serviceplayers

1.0 · Jun 15, 2021

Download Serviceplayers APK for Android - Free - Latest Version

qr

Latest Version

Version1.0 (1)
UpdatedJun 15, 2021
DeveloperApp tech Solution
IDcom.app.serviceplayers
Installs5+
CategoryApps, Business

Serviceplayers app

ग्राहकांसाठी हे ॲप पूर्णपणे मोफत आहे.

सर्व्हिस प्लेयर्स या ॲपच्या माध्यमातून गृहोपयोगी कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ सेवा मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ ॲपमध्ये जाऊन संबंधित उपकरणाविषयी माहिती द्यायची आहे. आमचे प्रतिनिधी पुढील उपाययोजना करतील व संबंधित इंजिनिअर तुमच्या घरी भेट देतील.
1. ॲपमध्ये वैयक्तिक माहिती भरून साईन-अप करा.
2. तुमच्या लोकेशन प्रमाणे बिघाड झालेल्या उपकराणाची माहिती द्या.
3. फ्रिलान्स इंजिनिअर्सना हे ॲप ग्राहकांशी संपर्क करण्यास सुलभता देते.
4. फ्रिलान्स इंजिनिअर्सना त्यांच्या कामाचा तपशील ठेवता येतो.
5. दुकानदारांना ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे ॲप मदत करते.
6. ॲपचे कार्य तपशीलवार जाणून घेण्यासाठी गुगल प्लेस्टोअर वरून आजच हे ॲप डाऊनलोड करा.
7. ग्राहकांसाठी हे ॲप पूर्णपणे मोफत आहे.
8. फ्रिलान्स इंजिनिअर्स व दुकानदारांना पहिले 15 दिवस हे ॲप फ्री असणार आहे.

Email: ankushgavhane0123@gmail.com

Read more

You May Also Like