Swami Swaroopanand, Pawas(स्वामी स्वरूपानंद,पांवस) APK

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस यांचे माहितीपूर्ण अँप्लिकेशन आहे.

Google Playcom.applex360.pawas
CategoryApps, Personalization
DeveloperApplex Infotech Pvt. Ltd.
Version1.6 (9)
UpdatedJul 11, 2019 (9 months ago)
Installs500+

कोकणातल्या निसर्गरम्य परिसरात पावस येथे राहून प.पू. श्री स्वामीजींनी फार मोठे आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कार्य केले. प्रसिद्धीपराङ्मुख स्वामींच्या दर्शनाची आस लागून अनेक भक्त पावस येथे येऊ लागले. १९६७ मध्ये सेवा मंडळ संस्था स्थापन झाली. तरी स्वामीभक्तांच्या राहण्या - जेवण्याची उत्तम व्यवस्था १९६९ पर्यंत देसाई बंधू करत होते. त्यानंतर स्वरुपाश्रम सुरु झाला आणि १९७२ साली स्वरुपाश्रमाची नवीन इमारत बांधण्यात आली. स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर एक वर्षांनी कै.भाऊराव देसाई ह्यांचे देखरेखीखाली समाधी मंदिराचे बांधकाम झाले. समाधी मंदिराची सर्व व्यवस्था सेवा मंडळ संस्थेने उत्तम प्रकारे ठेऊन प.पू. स्वामींचे सर्व वाङ्मय आधुनिक काळानुसार ऑडिओ, व्हिडिओ सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. स्वामींच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहचावी, अधिकाधिक भक्तांना याचा लाभ घेता यावा म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे हे अधिकृत मोबाइल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.Email: account@applexinfotech.com

Latest Version

1.6 (9) Jul 11, 2019

Other versions

armeabi-v7a, x86, ...Jul 11, 2019
Android TV, Tablet, ...Jul 11, 2019

Old Versions

1.6 (9)Oct 08, 2019

icon
Swami Swaroopanand, Pawas(स्वामी स्वरूपानंद,पांवस)
Download