छत्रपती संभाजीनगर शहराचे दैनंदिन पाणीपुरवठा वेळापत्रक आणि सूचना (Notifications)

احدث اصدار

الإصدار
تحديث
١٤‏/٠٦‏/٢٠٢٢
مطوّر البرامج
الفئة
Google Play ID
عمليات التثبيت
٥٠٬٠٠٠+

App APKs

Jal Bell APP

जल बेल ॲपचा उद्देश
बेल ॲपवर पाणी वेळेबद्दल वेगवेगळ्या सूचना येतात. बेल ॲपचा हेतु पाणी वितरणाविषयी अचूक माहिती नागरिकांनपर्यंत पोहचवणे हा आहे. नागरिकांना पाणी पूर्व नियोजन करणे सहज शक्य होईल.

• पाणी पुरवठा होणार्‍या दिवसाची सूचना
• पाणी पुरवठा होणाची अंदाजे वेळेची सूचना
• पाणी वेळेची अचूक सूचना
• पाणी पुरवठा न होण्याचे कारण अथवा पाणी समस्याविषयी सूचना
• पाणी पुरवठा संबंधित इतर सूचना आणि माहिती

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटि डेवेलोपमेंट कार्पोरेशन लिमिटेड [ASDCL] द्वारा संचालित अधिकृत आणि योग्य माहिती
قراءة المزيد

اعلان