4.0.6 · Apr 20, 2026 · Productivity
3.729 K+ Reviews
10 M+Installs
35 MBSize
4.0.6Version
माझी शेती, माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा
Advertisement
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल अॅप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.
Read more
구글 어스 
