Dinvishesh Poster Maker APK
4.367+ Reviews
50 K+Installs
136 MBSize
1.36Version

Dinvishesh, Jayanti, Punyatithi पोस्टर | राजकीय व व्यवसाय Poster Maker मराठीत

Latest Version

Version
Update
Sep 7, 2026
Category
Google Play ID
Installs
50,000+

Advertisement

App APKs

Dinvishesh Poster Maker APP

🎨 Dinvishesh: Marathi Poster Maker 🖼️

रोज नवीन Dinvishesh पोस्टर मराठीत! 🗓️ Jayanti, Punyatithi, वाढदिवस आणि सण-उत्सवाचे 500+ रेडीमेड टेम्पलेट्स एकाच अ‍ॅपमध्ये. Dinvishesh हा महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्ते, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी खास बनवलेला Marathi poster maker आहे, जो तुम्हाला दररोज नवीन, आकर्षक पोस्टर मिनिटांत तयार करून देतो.

🙏 Jayanti Punyatithi Poster Maker (जयंती व पुण्यतिथी)
दररोज कोणत्या ना कोणत्या महापुरुषाची jayanti किंवा punyatithi असतेच. Dinvishesh मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यसैनिक, संत-महात्मे यांच्यासह 250+ jayanti-punyatithi templates आधीच तयार आहेत. फक्त फोटो व नाव टाका आणि शेअर करा. Roj naveen dinvishesh poster - manually banवण्याची गरज नाही.

🎂 Neta Birthday Poster (नेता वाढदिवस)
आपल्या आवडत्या नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा birthday खास बनवा. Customizable political birthday templates, ज्यात तुमचा फोटो, पक्षाचा झेंडा व चिन्ह सहज जोडता येते.

📢 Rajkiya Poster Maker (राजकीय पोस्टर)
निवडणूक प्रचार, आंदोलन, जाहीर सभा किंवा कार्यकर्ता संदेशासाठी प्रभावी political poster तयार करा. Election campaign, sabha, aandolan साठी professional दर्जाचे designs, अगदी सोप्या पद्धतीने.

💼 Business Poster Designer (व्यवसाय पोस्टर)
दुकान, हॉटेल, coaching class किंवा कोणताही business असो - sale, offer, udghatan किंवा जाहिरातीसाठी आकर्षक बिझनेस पोस्टर काही सेकंदात तयार करा आणि ग्राहक वाढवा.

🎉 Festival Poster Maker (सण-उत्सव)
Ganesh Chaturthi, Diwali, Gudi Padwa, Raksha Bandhan, Eid यांसह सर्व सणांचे मराठी, हिंदी व इंग्रजीत templates. तुमच्या कुटुंबासोबत, ग्राहकांसोबत किंवा कार्यकर्त्यांसोबत shubhechha शेअर करा.

✨ खास वैशिष्ट्ये (Features)
🖌️ 500+ ready-made Marathi templates, दररोज नवीन भर
🎨 Easy editing - फोटो, नाव, मजकूर, फॉन्ट, रंग एका क्लिकमध्ये बदला
🗣️ Marathi, Hindi, English - तिन्ही भाषेत सपोर्ट
🖼️ High-resolution output - प्रिंट व सोशल मीडियासाठी परफेक्ट
💾 Save आणि WhatsApp, Facebook, Instagram वर थेट शेअर करा
🚀 No design skills needed - कोणीही वापरू शकतो

Dinvishesh का निवडावा?
इतर poster maker apps प्रमाणे फक्त festival किंवा advertisement पुरते मर्यादित नाही - Dinvishesh रोजच्या jayanti-punyatithi आणि rajkiya (political) गरजांसाठी बनवलेला खास Marathi poster maker आहे. Political karyakarta असो, businessman असो किंवा सामान्य वापरकर्ता - प्रत्येकासाठी योग्य टेम्पलेट इथे मिळेल. 💪

आजच डाउनलोड करा आणि रोज नवीन पोस्टरने तुमची ओळख वाढवा - Dinvishesh तुमच्यासोबत!

App Before Named : Desi Ad Maker
Read more